सलमान खान यांच्या लग्नाचा व्हिडिओ झाला व्हायरल, पहा कोण आहे मुलगी..!

आता सलमान खान यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची वाट पहावी लागणार नाही कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून असचं वाटत आहे की खरच सलमान खान यांनी लग्न केलं आहे. सोशल मडिया वर असा व्हिडिओ मैसेज सध्या खुपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खान लग्न करतांना दिसून येत आहे. सलमान खान यांच्या लग्नाबद्दल ऐकून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. अधून मधून सलमान खान यांच्या लग्नाबद्दल टेलिव्हिजन येणार्‍या बातम्या त्यांच्या चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकवत असतात. परत एकदा सोशल मीडिया वर सलमान खान यांच्या लग्नाची बातमी झळकली आहे. (Salman Khan’s wedding video goes viral)

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सलमान खान कोण्या दुसर्‍या मुली सोबत लग्न करत नसून ते कटरीना कैफ यांच्या गळ्यात माळ टाकताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे. लग्नाला हजेरी लावलेली माणसं दोघांवर फुलांचा वर्षाव करत आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत.

बिग बॉसचा शो असो की सलमान यांच्या सिनेमाचे प्रमोशन सलमान खान यांच्या लग्नाचा प्रश्न प्रतेकाच्या मनात असतो. सलमान आणि कटरीना कैफ यांचा जून मध्ये रिलीज झालेला सिनेमा “भारत” यामधील तो सीन आहे. ज्या मध्ये सलमान खान कटरीना सोबत लग्न करतांना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये दोघांनीही चश्मा घातलेला आहे, भारतचे पात्र करणारे सलमान खान यांनी आपली दाढी वाढलेली आहे.