शेती विषयक WhatsApp Group लिंक, शेतीचा मराठी व्हाट्सअप ग्रुप, कृषी WhatsApp ग्रुप, शेतकरी WhatsApp ग्रुप
सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार, मित्रांनो जर तुम्ही इंटरनेट वर शेती विषयक WhatsApp ग्रुप, शेतीचा मराठी व्हाट्सअप ग्रुप, शेतमाल बाजार भाव WhatsApp ग्रुप, हवामान अंदाज WhatsApp ग्रुप किंवा पंजाब डख व्हाट्सअप ग्रुप (Panjab Dakh WhatsApp Group) असं शोधत असाल तर आता तुम्हाला हे पेज सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. कारण शेती विषयक माहिती देणार्या WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे किंवा तुम्हाला स्क्रीन वर WhatsApp चं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून जॉईन व्हा..(Sheti WhatsApp Marathi Group Link)…
शेती विषयक व्हाट्सअप ग्रुपचा फायदा

मित्रांनो, आज तुम्ही बघत आहात आपल्या दैनंदिन जीवनात Technology चा वापर वाढत चालला आहे आणि तो वाढायला देखील पाहिजेत कारण यामुळे आपल्या वेळेची बचत होते आणि दैनंदिन जीवनातील धावपळ देखील कमी होते. म्हणून आपण शेती करत असताना Technology चा वापर केला पाहिजे. शेतीच्या बाबतीत मोबाइलचा जर विचार केला तर आज मोबाइल मुळे आपल्याला शेती विषयक माहिती, हवामान अंदाज विषयक माहिती WhatsApp ग्रुप द्वारे ताबडतोब मिळते त्यामूळे आपल्याला मोबाइल आणि WhatsApp ग्रुपचा खुप फायदा होतो.
कृषी योजनांची माहिती देणारा WhatsApp ग्रुप | Krushi/Sheti Yojana WhatsApp Group

मित्रांनो, या WhatsApp ग्रुप मध्ये तुम्हाला कृषी योजनांचे ताजे अपडेट्स मिळणार आहे. ज्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या बदलांची माहिती दिली जाईल. ज्यामुळे शेतकरी बांधवांना या योजनांचा लाभ नक्कीच घेता येईल. त्यासाठी शेतकरी बांधवांनी हा लेख खाली पूर्ण वाचायचा आहे कारण खाली WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्हाला स्क्रीन वर WhatsApp चं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून जॉईन व्हा…
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप | Havaman Andaj WhatsApp Group

या शेती विषयक WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन होण्याचा शेतकऱ्यांना एक अजून फायदा होणार आहे तो म्हणजे हवामानाचे ताजे अपडेट्स या ग्रुप वर दिले जातात. ज्यामुळे हवामानाचे ताजे अपडेट्स पाहिल्या नंतर शेतकरी बांधवांना पावसापासून होणारे नुकसान कमी करता येईल. WhatsApp ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे किंवा तुम्हाला स्क्रीन वर WhatsApp चं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून जॉईन व्हा…..
शेतीच्या WhatsApp ग्रुप मध्ये कसे जॉईन व्हावे?
मित्रांनो, इंटरनेट वर तुम्हाला WhatsApp ग्रुपच्या हजारो लिंक सापडतील पण त्या ग्रुप मध्ये तुम्हाला हवी ती माहिती म्हणजे शेतीची माहिती दिली जात नाही. त्या ग्रुप वर फक्त स्पॅम मेसेज पाठवले जातात. त्यामूळे अशा परिस्थितीत तुम्हाला एका खात्रीशीर ग्रुपची गरज असते, ज्यामध्ये शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजनांचे ताजे अपडेट्स आणि शेती विषयक सर्व माहिती दिली जाते आणि अशा ग्रुपची लिंक तुम्हाला इथे मिळणार आहे. मित्रांनो, ज्यांना शेती मध्ये आवड असेल त्यांनीच या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे आहे..
खालील WhatsApp बटणावर क्लिक करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा
ग्रुप मध्ये जॉईन होत असताना काही अडचण येत असेल किंवा ग्रुपचे मेंबर पूर्ण भरलेले असतील तर आम्हाला समोर दिलेल्या WhatsApp नंबर वर ‘Join’ असा मेसेज पाठवू शकता Mo – 9112396505 … त्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल…
शेती विषयक माहिती देणारे Telegram चॅनेल | Sheti/Shetkari Telegram Channel
मित्रांनो, आम्ही WhatsApp सोबत शेती विषयक माहिती देणारे Telegram चॅनेल देखील चालू केले आहे. या Telegram चॅनेल वर शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजना आणि शेती विषयक माहिती दिली जाते. ज्यांच्याकडे Telegram असेल त्यांनी लगेच चॅनेल जॉईन करून घ्या..
या Telegram बटणावर क्लिक करून चॅनेल जॉईन करा
महत्वाची सुचना : फक्त शेतीमध्ये आवड असणार्या लोकांनीच या WhatsApp ग्रुप व Telegram चॅनेल मध्ये जॉईन व्हा.. धन्यवाद…