ऑफर वर स्वस्तात घ्या हा सोलर लाईट, मिळेल फुकटात वीज, पहा किंमत..!

Solar Light : रात्र पडताच घराबाहेरील बाग किंवा रस्त्यावर अंधार पडतो, त्यासाठी प्रकाशाची गरज असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घराबाहेर लाईट लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोलर लाईट (Solar Light) हा सर्वात खास पर्याय असेल. विशेष म्हणजे ऑफर असल्यामूळे हा लाईट खूपच स्वस्तात मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार याची ऑफर ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट वर देण्यात आली आहे. ज्यात तुम्हाला चक्क 70 टक्के एवढी सुट देण्यात आली आहे. ही ऑफर नेमकी कधीपर्यंत आहे याची माहिती मात्र मिळालेली नाही.

ऑफर वर मिळत असणारा हा सोलर लाईट (Solar Light) दिवसा सूर्यप्रकाशात चार्जिंग होऊन रात्रभर प्रकाश देतो. ज्यामुळे आपल्या घरासमोर लाईट असल्यास गाड्या व इतर वस्तू सुरक्षित राहतात. महत्त्वाचं म्हणजे हा सोलर लाईट पावसाळ्यात देखील खराब होत नाही. तसेच यामध्ये आपोआप रात्री सुरू होणे आणि दिवसा आपोआप बंद होणे ही सुविधा देण्यात आली आहे, त्यामुळे हा लाईट एकदा लावल्यानंतर तुम्हाला यावर लक्ष ठेवण्याची गरज नाही.

ही ट्रिक कधी ऐकली नसेल; महिन्याभरातच लाईट बिल येईल अर्धे.. येथे क्लिक करून पहा ही नवीन ट्रिक..

या सोलर लाईटचे नाव Hardoll 100W Solar Flood Light LED Outdoor for Lamp असं आहे. हा एक मॉडर्न स्टाइल असलेला सोलर लाईट आहे. त्याची कार्यरत तापमान श्रेणी 30 अंश ते 60 अंश आहे. त्याची बॉडी एबीएस (ABS) अॅल्युमिनियम मटेरियलने बनलेली आहे. हा लाईट बागेमध्ये, टेरेसवर, घरात आणि कुठेही बसवल्या जाऊ शकतो. यात 10000 mAh पॉवर असलेली बॅटरी आहे, जी चार्ज केल्यानंतर 12 तासांचा बॅकअप देते.

आता पुन्हा एकदा मोठी संधी! स्वस्तात घ्या घर; स्वस्तात मिळणार्‍या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

सोशल मीडिया वर मिळालेल्या माहितीनुसार हा लाईट ॲमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट वर ऑफर मध्ये मिळतो. त्यामुळे हा सोलर लाईट तुम्हाला खूप कमी किमतीत मिळेल अशी माहिती सोशल मीडिया वर मिळाली आहे. याची किंमत 3980 असली तरी हा लाईट ऑफर मध्ये कमी किमतीत मिळेल..

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment