आता लाईट गेली तरी चालेल पंखा, टीव्ही आणि लॅपटॉप; फक्त घरात आणा ही वस्तू, पहा किंमत..!

Solar Power Generator : पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात नेहमीच वीज खंडित होत असल्याने तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. आजही देशात सर्वच भागामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या कायम असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा वीज खंडित होण्याच्या या समस्येमुळे घरातील बरीच उपकरणे वीज पोहोचत नसल्याने काम करणे बंद करतात. त्यामूळे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला यावर एक जबरदस्त पर्याय सुचवणार आहोत. ज्यामुळे वीज वारंवार खंडित झाल्याने तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, आणि तुमची कामे सुरळीत होतील..

हे प्रॉडक्ट कोणते?

आपण ज्या प्रॉडक्टबद्दल बोलत आहोत ते एक पॉवरफूल सोलर जनरेटर (Solar Generator) आहे आणि त्याचे नाव SARRVAD Portable Solar Power Generator S-150 असे आहे. हे एका छोट्या बॅटरीच्या आकाराएवढे आहे आणि आपण याला सहजपणे कुठेही नेऊ शकतो आणि ठेवू शकतो. याचा वापर करून आपण घरातील टीव्ही, पंखा आणि लॅपटॉप या सारखी छोटी उपकरणे सहज चालवू शकतो. तसेच हे अतिशय हलके आणि शक्तिशाली उपकरण आहे..

यामध्ये विशेष काय आहे?

त्याची बॅटरी क्षमता 42000mAh 155Wh एवढी आहे. याचा वापर करून तुम्ही आयफोन 8 जवळपास 8 वेळा चार्ज करू शकता. याचे वजन फक्त 1.89 किलोग्रॅम एवढे आहे आणि ते खूपच कॉम्पॅक्ट असे आहे. विशेष म्हणजे तुम्ही याला सोलर पॅनेलद्वारे चार्ज करू शकता. जर याच्या किंमतीचा जर विचार केला तर कोणीही याला विकत घेऊ शकतो अशी याची किंमत आहे.. या सोलर जनरेटरची किंमत 19,000 रुपये अशी आहे.

Leave a Comment