सोयाबीन : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मिळतोय एवढा दर

आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार | Soybean Bajar Bhav 01/01/2022

सर्व प्रथम ReadMarathi.Com तर्फे सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खुप-खुप शुभेच्छा, हे नवीन वर्ष सर्व शेतकरी बांधवांच्या आयुष्यात वाढते शेतमाल दर घेऊन येवो…मित्रांनो आज आपन या लेखात आज दि.01/01/2022 वार – शनिवारचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत.

यामध्ये आपन पाहणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये आज 2 वाजेपर्यंत सर्वाधिक दर मिळाला? आणि तेथील कमीत कमी व सर्वसाधारण दर काय आहे?

आज 2 वाजेपर्यंत ज्या बाजार समित्यांचे भाव ऑनलाइन अपडेट झाले आहे त्यामध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळाला. येथे जास्तीत जास्त दर 6270 मिळाला आहे. अजून बऱ्याच बाजार समित्याचे बाजारभाव ऑनलाइन अपडेट होण्याचे बाकी आहे. जस जसे नवीन बाजारभाव अपडेट होतील तसे आपल्या वेबसाइट वर पण करण्यात येईल…

बाजारभाव व शेतीविषयक महत्वाची माहिती आपल्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा आणि Youtube चॅनेल Subscribe करा…

चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षातल्या पहिल्या दिवसाचे सोयाबीन बाजारभाव

आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार | Soybean Bajar Bhav 01/01/2022

(1) पैठण (औरंगाबाद) :
दि. 01/01/2022 (वार – शनिवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 4000
सर्वसाधारण दर – 4000

(2) भोकरदन (जालना) :
दि. 01/01/2022 (वार – शनिवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 40 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 6200
सर्वसाधारण दर – 6150

हे पण वाचा
आजचे कांदा बाजारभाव दि.01/01/2022 वार – शनिवार

(3) किल्ले धारूर :
दि. 01/01/2022 (वार – शनिवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 24 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6240
सर्वसाधारण दर – 6130

(4) सेलू :
दि. 01/01/2022 (वार – शनिवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 197 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6259
सर्वसाधारण दर – 6000

(5) परतूर :
दि. 01/01/2022 (वार – शनिवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 45 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5975
जास्तीत जास्त दर – 6270
सर्वसाधारण दर – 6199

(6) आंबेजोबाई :
दि. 01/01/2022 (वार – शनिवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक – 50 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5850
जास्तीत जास्त दर – 6131
सर्वसाधारण दर – 6000

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment