सोयाबीन : आज ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर..!

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.07 मार्च 2022 वार – सोमवार | Soybean Bajar Bhav 07-03-2022 Monday

सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या रीड मराठी वेबसाइटवर खुप-खुप स्वागत, आज या लेखात आपन आज 2 वाजेपर्यंतच्या सोयाबीन बाजार भावाची माहिती घेणार आहोत (Soybean Bajar Bhav 07-03-2022 Monday)..

आज (07 मार्च रोजी) सोयाबीनची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? त्या सोबतच बघणार आहोत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.

चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे सोयाबीन दर (07-03-2022)..

आज 2 वाजेपर्यंत या बाजार समित्यांमध्ये मिळाला सर्वाधिक दर

आज 2 वाजेपर्यंत लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव बघायला मिळाला, येथे सोयाबीनची आवक 8374 क्विंटल आली आहे. कमीत कमी दर – 7211, सर्वसाधारण दर – 7320 तर जास्तीत जास्त 7451 रुपये दर मिळाला आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीमध्ये पण 7 हजाराच्या पुढे दर आहे, येथे 7400 रुपये दर मिळाला आहे.

त्यासोबतच आज नागपूर, ताडकळस, देऊळगाव राजा आणि सोनपेठ या बाजार समित्यांमध्ये देखील 7 हजाराच्या पुढे दर मिळाला आहे..

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

(Live Soybean Rate 07-03-2022 Monday)

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment