सोयाबीन : बुलढाण्यातील मेहकर बाजार समितीत 7,040 रुपये दर, पहा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव..!

सोयाबीन बाजार भाव खुप दिवसांपासून स्थिर असल्यामूळे सोयाबीन विकायची की ठेवायची? या प्रश्नाचं शेतकऱ्यांना उत्तर मिळत नाहिये. पण राज्यातील काही ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजार भाव पाहता भविष्यात बाजार भावात चढती दिशा दिसू शकते असं वाटत आहे.

आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर बाजार समितीत सोयाबीनला 7 हजाराच्या पुढे दर मिळाला. खुप दिवसांपासून सोयाबीन बाजार भाव 6 ते 6.5 च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे. आता 7 हजाराचा आकडा सोयाबीन ओलांडेल का? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता. पण आज मेहकर बाजार समितीत 7040 रुपये दर मिळाला. यामूळे सोयाबीन बाजार भाव पुन्हा उसळी घेतील अशी अपेक्षा आहे.

आजचे सर्व जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद

Leave a Comment