येणाऱ्या दिवसात सोयाबीनचे भाव वाढतील? पहा सोयाबीनचे बाजारभाव…

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.11/01/2022 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 11/01/2022

माझ्या सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार… आपल्या या वेबसाइट वर दररोज शेतमालाचे ताजे बाजारभाव अपडेट केले जातात. हे बाजारभाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

मित्रांनो, मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव स्थिर असल्याचं आपण बघत आहोत. येणाऱ्या दिवसात सोयाबीनचे भाव वाढतील अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे. मात्र, ज्या शेतकरी बांधवांनी पावसाने ओली होऊन डागी झालेली सोयाबीन साठवून ठेवली आहे अशा शेतकऱ्यांनी आता या पुढे अजून अशा सोयाबीनची किती दिवस साठवनूक करायची याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण थोड्याच दिवसांत बाजारात उन्हाळी सोयाबीन आगमन करत आहे.

त्यामूळे शेतकरी बांधवांनी साठवून ठेवलेल्या डागी सोयाबीनच्या भावावर नक्कीच याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामूळे शेतकरी बांधवांनी आपआपल्या पध्दतीने निर्णय घ्यायला हवा. चांगली गुणवत्ता असलेल्या सोयाबीनच्या भावावर उन्हाळी सोयाबीनच्या आगमनाने काहीही फरक पडणार नाही.

आता येणाऱ्या दिवसात सोयाबीनचे भाव कोणती दिशा घेतील? हे सर्व बाजरातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असेल. सोयाबीनच्या बाजारभावांबद्दल आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू…त्यासाठी तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

आज सोयाबीनला नेमका किती दर मिळाला? हे आपन या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.. कोणत्या बाजार समितीत किती आवक आली आणि तेथील कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय आहे? हे देखील आपन बघणार आहोत..Today’s Live Soybean Bajar Bhav…

चला तर मग जाणून घेऊया आज दि.11/01/2022 वार – मंगळवारचे ताजे सोयाबीन बाजारभाव | Soybean Bajar Bhav 11/01/2022)…

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.11/01/2022 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 11/01/2022

(1) नागपूर :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 444 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5400
जास्तीत जास्त दर – 6471
सर्वसाधारण दर – 6203

हे पण वाचा

आजचे जिल्हानिहाय कापूस बाजारभाव दि.11/01/2022 वार – मंगळवार

पहा आजचे दिवसभरातील मका बाजारभाव..!

आजचे कांदा बाजारभाव दि.11/01/2022 वार – मंगळवार

(2) हिंगोली :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1000 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5850
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6175

(3) अकोला :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1746 क्विंटल
जात – पिवळी
कमीत कमी दर – 5400
जास्तीत जास्त दर – 6900
सर्वसाधारण दर – 6200

(4) यवतमाळ :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 472 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3950
जास्तीत जास्त दर – 6325
सर्वसाधारण दर – 5173

(5) वाशीम :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 6000 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5300
जास्तीत जास्त दर – 6200
सर्वसाधारण दर – 6000

(6) तुळजापूर :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 235 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 6300
जास्तीत जास्त दर – 6300
सर्वसाधारण दर – 6300

(7) मेहकर :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2250 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6300
सर्वसाधारण दर – 6000

(8) मालेगाव :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 20 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6170
जास्तीत जास्त दर – 6226
सर्वसाधारण दर – 6170

(9) मलकापूर :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 236 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 6090
सर्वसाधारण दर – 5800

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.11/01/2022 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 11/01/2022

(10) देऊळगाव राजा :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 30 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 6250
सर्वसाधारण दर – 6100

(11) गंगाखेड :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 15 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6300
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6300

(12) आंबेजोबाई :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 200 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5750
जास्तीत जास्त दर – 6287
सर्वसाधारण दर – 6100

(13) उमरगा :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 30 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5800
जास्तीत जास्त दर – 6201
सर्वसाधारण दर – 6100

(14) पुर्णा :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 54 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5925
जास्तीत जास्त दर – 6350
सर्वसाधारण दर – 6161

(15) उमरखेड :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 370 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 5900
सर्वसाधारण दर – 5800

(16) उमरखेड डांकी :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 180 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 5900
सर्वसाधारण दर – 5800

(17) सेलु :
दि. 11/01/2022 (वार – मंगळवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक – 60 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 6295
सर्वसाधारण दर – 6200

मित्रांनो, या लेखात आपन आज दि.11/01/2022 वार – मंगळवारचे ताजे सोयाबीन बाजारभाव बघितले आहे. ताजे बाजारभाव पाहण्यासाठी ReadMarathi.Com ला भेट द्या..

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment