‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 7,600 रुपये भाव, पहा कुठे मिळतोय हा दर ..!

सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या Read Marathi वेबसाइटवर वर खुप-खुप स्वागत…

आज या लेखात आपन आजचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत. आज 14 मार्च रोजी सोयाबीनची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला? हे आपण बघणार आहोत त्यासोबतच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला आहे? तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत. Soybean Bajar Bhav 14-03-2022 Monday

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे सोयाबीन दर..

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.14 मार्च 2022 वार – सोमवार | Soybean Bajar Bhav 14-03-2022 Monday

मित्रांनो, आज 3 वाजेपर्यंत जेवढे बाजार भाव ऑनलाइन अपडेट झाले होते त्यापैकी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीत चांगला दर बघायला मिळाला. आज गंगाखेड बाजार समितीत 45 क्विंटल आवक आली आहे, येथे मिळालेला जास्तीत जास्त दर 7600 रुपये आहे, कमीत कमी दर 7300 रुपये तर सर्वसाधारण दर पण तेवढाच म्हणजे 7300 रुपये होता..

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

(Soybean Bajar Bhav 14-03-2022 Monday)

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment