राज्यातील आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव दि.20/12/2021 वार – सोमवार

आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव दि.20/12/2021 वार – सोमवार | Soybean Bajar Bhav 20/12/2021

शेतमालाला चांगला दर मिळवण्याचा एक मंत्र – शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं की बाजारामध्ये मालाची आवक वाढली की दर घटतात. आणि शेतमाल रोखून ठेऊन टप्प्याटप्प्याने जर बाजारात आणला तर चांगले दर मिळतात….(या वर्षीचा अनुभव)

मित्रांनो, या लेखात आपन आज दि. 20/12/2021 वार – सोमवारचे 3 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत. आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..(Soybean Bajar Bhav 20/12/2021 Monday)

शेती व शेतीविषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आजचे 3 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव दि. 20/12/2021 वार – सोमवार | Soybean Bajar Bhav 20/12/2021

(1) कारंजा :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4000 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 5325
जास्तीत जास्त दर – 6075
सर्वसाधारण दर – 5750

(2) अमळनेर (जळगाव) :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 155 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5800

हे पण वाचा

(3) ताडकळस (परभणी):
दि.20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 75 क्विंटल
जात – नं -1
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6100
सर्वसाधारण दर – 6000

(4) अकोला :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1979 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5200
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 5950

(5) गंगाखेड (परभणी):
दि.20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 39 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6150
जास्तीत जास्त दर – 6350
सर्वसाधारण दर – 6200

(6) देऊळगाव राजा (बुलढाणा)
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 17 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5800
जास्तीत जास्त दर – 6100
सर्वसाधारण दर – 6100

(7) उमरगा (उस्मानाबाद):
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 7 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5590
जास्तीत जास्त दर – 5900
सर्वसाधारण दर – 5800

(8) उमरखेड (यवतमाळ) :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 50 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5700

आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव दि.20/12/2021 वार – सोमवार | Soybean Bajar Bhav 20/12/2021

(9) उमरखेड डांकी :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 70 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5700

(10) बाभुळगाव :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 460 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5400
जास्तीत जास्त दर – 5855
सर्वसाधारण दर – 5651

(11) सोनपेठ (परभणी):
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 70 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5375
जास्तीत जास्त दर – 6110
सर्वसाधारण दर – 6051

(12) आंबेजोबाई :
दि.20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 20 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5750
जास्तीत जास्त दर – 6050
सर्वसाधारण दर – 5900

(13) मोर्शी :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 500 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 6095
सर्वसाधारण दर – 5847

(14) मेहकर (बुलढाणा) :
दि. 20/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1250 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6150
सर्वसाधारण दर – 5750

Disclaimer: शेतकरी मित्रांनो, हे आजचे 3 वाजेपर्यंतचे बाजारभाव दिलेले आहे. जस जसे बाजारभाव ऑनलाइन अपडेट होतील तसे वेबसाइटवर भाव अपडेट करण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी…

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment