आज सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव, पहा एका क्लिक वर..!

सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार, मित्रांनो, आज (21 मार्च रोजी) सोयाबीनला काय भाव मिळतोय हे आपण या लेखात बघणार आहोत त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत..(Soybean Bajar Bhav 21-03-2022 Saturday).

हे पण वाचा

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे.. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव. (Today’s Soybean Rate 21 March 2022)..

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.21 मार्च 2022 वार – सोमवार

आज (21 मार्च रोजी) अकोला बाजार समितीत सोयाबीनची 664 क्विंटल आवक आली आहे, येथील सोयाबीनला जास्तीत जास्त दर 7,030 रुपये मिळाला आहे, कमीत कमी दर – 6200 तर सर्वसाधारण दर – 6650 रुपये मिळाला आहे

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean bajar bhav 21-03-2022 Monday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment