सोयाबीन बाजारभावात मोठा बदल, पहा आजचे सोयाबीन बाजारभाव..!

सोयाबीन बाजारभावात मोठा बदल, पहा आजचे सोयाबीन बाजारभाव(Soybean Bajar Bhav 21/12/2021)

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.21/12/2021 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 21/12/2021 Tuesday

शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज राज्यातील सोयाबीनचे दर 4 हजार ते 5 हजार दरम्यान आहे. काही बाजार समित्यांमध्ये तर यापेक्षाही कमी भाव मिळत आहे.. नाशिक मधील मालेगावच्या बाजार समिती मध्ये कमीत कमी दर- 2499, जास्तीत जास्त दर- 5777 तर सर्वसाधारण दर 4299 मिळाला…आज सोयाबीन बाजारभावात घट बघायला मिळाली… सोयबीन बाजारभावाची नेमकी पुढची वाटचाल काय असणार? असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडत आहे..

शेती, बाजारभाव व शेतीविषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

शेतमालाला चांगला दर मिळवण्याचा एक मंत्र – शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं की बाजारामध्ये मालाची आवक वाढली की दर घटतात. आणि शेतमाल रोखून ठेऊन टप्प्याटप्प्याने जर बाजारात आणला तर चांगले दर मिळतात….(या वर्षीचा अनुभव)..

मित्रांनो, या लेखात आपन आज दि. 21/12/2021 वार – मंगळवारचे 3 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत. आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत.

पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..(Soybean Bajar Bhav 21/12/2021 Tuesday)

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.21/12/2021 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 21/12/2021 Tuesday

(1) नागपूर :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 696 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 4700
जास्तीत जास्त दर – 6132
सर्वसाधारण दर – 5774

(2) अकोला :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1902
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 6250
सर्वसाधारण दर – 5700

(3) मालेगाव (नाशिक) :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 28 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 2499
जास्तीत जास्त दर – 5777
सर्वसाधारण दर – 4299

हे पण वाचा

आजचे कांदा बाजारभाव दि. 21/12/2021 वार – मंगळवार

(4) मेहकर (बुलढाणा):
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 890 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5400
जास्तीत जास्त दर – 6005
सर्वसाधारण दर – 5800

(5) पैठण (औरंगाबाद) :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 5700
सर्वसाधारण दर – 5700

(6) जिंतूर (परभणी) :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 8 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5401
जास्तीत जास्त दर – 5401
सर्वसाधारण दर – 5401

(7) गंगाखेड (परभणी) :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 22 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6150
सर्वसाधारण दर – 5900

(8) देऊळगाव राजा (बुलढाणा)
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 12 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 5926
सर्वसाधारण दर – 5600

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.21/12/2021 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 21/12/2021 Tuesday

(9) नांदगाव (नाशिक) :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 13 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4200
जास्तीत जास्त दर – 6099
सर्वसाधारण दर – 5851

(10) आंबेजोबाई :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 150 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5281
जास्तीत जास्त दर – 6075
सर्वसाधारण दर – 5900

(11) उमरखेड (यवतमाळ)
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 120 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5700

(12) कारंजा
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2600
जात – —
कमीत कमी दर – 5425
जास्तीत जास्त दर – 6070
सर्वसाधारण दर – 5750

(13) हिंगोली :
दि.21/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 500
जात – लोकल
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6000
सर्वसाधारण दर – 5750

Disclaimer: शेतकरी मित्रांनो, हे आजचे 3 वाजेपर्यंतचे बाजारभाव आहे. जस जसे नवीन बाजारभाव ऑनलाइन अपडेट होतील तसे या वेबसाइटवर भाव अपडेट करण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी…

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment