सोयाबीन : आजचे राज्यातील 34 बाजार समित्यांचे बाजार भाव, पहा एका क्लिक वर..!

शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं कृषी विषयी माहिती देणार्‍या आपल्या ReadMarathi.Com वर खुप खुप स्वागत, सोयाबीन बाजाराविषयी जाणून घेण्यास सर्वच उत्सुक असतात कारण या वर्षी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे. सध्या सोयाबीनला 7 हजार 200 ते 7 हजार 600 रुपयांपर्यंत एक चांगला दर मिळत असून सुद्धा शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी तयार नाही. कारण जागतिक स्तरावरून सोयाबीन वाढी संदर्भात येणार्‍या बातम्या शेतकऱ्यांना सोयाबीन ठेवण्यास प्रोत्साहित करत आहे. म्हणून अशा शेतकरी बांधवांना सोयाबीन विषयी अपडेट राहणे महत्वाचे आहे, त्यासाठी आज सोयाबीनला काय दर मिळतोय हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया..(Soybean Bajar Bhav 23-03-2022 Wednesday)…

आज (23 मार्च रोजी) सोयाबीनला काय भाव मिळतोय? सोयाबीनला मिळणारा जास्तीत जास्त दर (Maximum Rate), कमीत कमी दर (Minimum Rate)आणि सर्वसाधारण दर तसेच आज झालेली आवक याबद्दल आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.(Soybean Live Rate in Marathi)…

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.23 मार्च 2022 वार – बुधवार

(1) उदगीर :
दि. 23 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 3100 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7220
जास्तीत जास्त दर – 7251
सर्वसाधारण दर – 7245

(2) अहमदनगर  :
दि. 23 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 116 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 7050
सर्वसाधारण दर – 6325

(3) लासलगाव – विंचूर  :
दि. 23 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 228 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 5452
जास्तीत जास्त दर – 7600
सर्वसाधारण दर – 7252

(4) औरंगाबाद  :
दि. 23 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 6 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 6900
जास्तीत जास्त दर – 7000
सर्वसाधारण दर – 6950

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean bajar bhav 23-03-2022 Wednesday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद…

Leave a Comment