सोयाबीनचे भाव वाढणार? पहा आजचे काय आहे सोयाबीन बाजारभाव

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.28/12/2021 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 28/12/2021 Tuesday

रिड मराठी तर्फे सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. शेतकरी बांधवांकडून ReadMarathi.Com ला खुपच प्रतिसाद मिळतोय. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद… शेती व शेतीविषयक ताजे अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

मागील काही दिवसात सोयाबीनचे भाव 4 ते 5 हजारावर येऊन ठेपले होत. आता परत एकदा सोयाबीनच्या बाजार भावात उसळी बघायला मिळत आहे. काल खुप ठिकाणी आवकही चांगली आली होती आणि भावही 6 हजाराच्या पुढे मिळाले. आता काही दिवसातच सोयाबीन 7 हजाराच्या पुढे वाटचाल करणार असल्याचा अंदाज शेतकरी बांधवांना वाटतोय…

इथे व्हिडिओ पहा

महत्वाचे : कोत्याही मालाचे दर हे मालाची आवक व सरकारच्या काही निर्णयांवर अवलंबून असतात. त्यामूळे मालाचे भाव वाढतील किंवा घटतील हे कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही.. हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे…

आज आपन या लेखात आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि तेथील कमीत कमी दर व जास्तीत जास्त दर काय आहे? हे आपन बघणार आहोत. (सोयाबीन बाजारभाव दि.28/12/2021 वार – मंगळवार)…

चला तर मग बघुया आजचे सोयाबीन बाजारभाव…

आजचे सोयाबीन बाजारभाव दि.28/12/2021 वार – मंगळवार | Soybean Bajar Bhav 28/12/2021 Tuesday

(1) भोकरदन – पिंपळगाव रेणू :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 42 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6300
सर्वसाधारण दर – 6250

(2) उमरखेड :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 120 क्विंटल
जात – – पिवळा
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5700

हे पण वाचा

आजचे कांदा बाजारभाव दि.28/12/2021 वार – मंगळवार

(3) उमरखेड- डांकी :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 120 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 5800
सर्वसाधारण दर – 5700

(4) पैठण :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 9 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4901
जास्तीत जास्त दर – 6046
सर्वसाधारण दर – 5900

(5) जिंतूर :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 32 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5300
जास्तीत जास्त दर – 6251
सर्वसाधारण दर – 5920

(6) गंगाखेड :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 31 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6300
जास्तीत जास्त दर – 6450
सर्वसाधारण दर – 6300

(7) किल्ले धारूर :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 77 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6051
जास्तीत जास्त दर – 6325
सर्वसाधारण दर – 6232

(8) सिंदी :
दि. 28/12/2021 वार – मंगळवार
शेतमाल – सोयाबीन
आवक – 162 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5550
जास्तीत जास्त दर – 6405
सर्वसाधारण दर – 6000

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment