आज सोयाबीन मध्ये तेजी? पहा आजचे सोयाबीन बाजार भाव..!

शेतकरी बांधवांनो नमस्कार, आज आपण या लेखात आजच्या सोयाबीन बाजार भावाची माहिती पाहणार आहोत. (Soybean Bajar Bhav 30-03-2022 Wednesday)..आज कोणत्या बाजार समितीत सोयाबीनची किती आवक आली आणि सोयाबीनला जास्तीत जास्त दर, कमीत कमी दर व सर्वसाधारण दर काय मिळाला आहे? हे आपण आकडेवारीच्या स्वरूपात पाहणार आहोत. (Today in this article we will look at today’s soybean market prices)..

हे पण वाचा

शेतमाल कमी भावात विकू नका, ‘या’ योजनेचा लाभ घेऊन मिळवा चांगला भाव..!

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. (Live Soybean Rate 30-03-2022)..

मित्रांनो, मागील 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर होते, त्यामूळे शेतकर्‍यांमध्ये थोडे चिंतेचे वातावरण बनले होते. पण दोन ते तीन दिवसांपासून लातूर बाजार समितीत सोयाबीन मध्ये थोड्या प्रमाणात तेजी बघायला मिळत आहे. काल येथे जास्तीत जास्त दर 7474 मिळाला तर सर्वसाधारण दर 7350 होता.. पण आज काय? हे तपासण्यासाठी आपण आजच्या सोयाबीन बाजार भावाची आकडेवारी पाहणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव..

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.30-03-2022 वार – बुधवार

(1) नागपूर  :
दि. 30 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 411 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6300
जास्तीत जास्त दर – 7481
सर्वसाधारण दर – 7180

(2) देऊळगाव राजा  :
दि. 30 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 45 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6800
जास्तीत जास्त दर – 7100
सर्वसाधारण दर – 7000

(3) गंगापूर  :
दि. 30 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 34 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6800
सर्वसाधारण दर – 6600

(4) उमरखेड – डांकी  :
दि. 30 मार्च 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 230 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6400

आजचे सर्व सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या…धन्यवाद.

Leave a Comment