मराठवाड्यात सोयाबीनचे भाव वाढले, पहा आज 06 एप्रिल रोजीचा सोयाबीन बाजार भाव..!

सर्व शेतकरी बांधवांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार.. या लेखात आपण आजचे (06 एप्रिल) ताजे सोयाबीन भाव पाहणार आहोत.(Soybean Bajar Bhav 06-04-2022 Wednesday).

मराठवाड्यातील ‘या’ बाजार समित्यांमध्ये सोयाबीन भाव सुधारले

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन भाव स्थिर असल्याचं आपण पाहत आहोत. पण अलीकडे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी झाल्याचं चित्र आहे. त्यामूळे सोयाबीन दरांमध्ये आता सुधारणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील काही बाजार समित्यांमध्ये कमाल दरात कालच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. (Soybean prices rise in Marathwada, see today’s soybean market prices 06-04-2022 Wednesday)

जालना जिल्ह्यातील परतूर बाजार समितीमध्ये काल (05 एप्रिल रोजी) जास्तीत जास्त दर – 7200 रुपये होता तर आज (06 एप्रिल रोजी) 7275 रुपये आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीत काल (05 एप्रिल रोजी) जास्तीत जास्त दर – 7251 रुपये दर मिळाला होता तर याच बाजार समितीत आज (06 एप्रिल रोजी) जास्तीत जास्त दर – 7300 रुपये मिळाला आहे. आणि राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील दरांमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. चला तर मग जाणून घेऊया राज्यातील बाजार समित्यांचे दर..

हे पण वाचा – आता सोयाबीनमध्ये तेजी येण्याची दाट शक्यता, तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती..!

आज राज्यातील कोणत्या बाजार समितीत सोयाबीनची किती आवक आली? आणि सोयाबीनला कमीत कमी दर (Minimum Rates), जास्तीत जास्त दर (Maximum Rates) व सर्वसाधारण दर (General Rates) किती मिळाला? हे देखील आपण सविस्तर पाहणार आहोत.

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.06 एप्रिल 2022 वार – बुधवार | Soybean Bajar Bhav 06-04-2022 Wednesday

(1) तुळजापूर  :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 352 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7250
जास्तीत जास्त दर – 7300
सर्वसाधारण दर – 7280

(2) नागपूर  :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 498 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6300
जास्तीत जास्त दर – 7330
सर्वसाधारण दर – 7075

(3) कारंजा :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 4000 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 6900
जास्तीत जास्त दर – 7340
सर्वसाधारण दर – 7210

(4) जिंतूर :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 76 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 7001
जास्तीत जास्त दर – 7245
सर्वसाधारण दर – 7041

(5) परतूर :
दि. 06 एप्रिल 2022 (वार – बुधवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 36 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6916
जास्तीत जास्त दर – 7275
सर्वसाधारण दर – 7200

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean Bajar Bhav 06-04-2022 Wednesday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या…धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.