सोयाबीनचे दर वाढले? पहा आजचे सोयाबीन बाजार भाव..!

सर्व शेतकरी मित्रांना Read Marathi तर्फे नमस्कार…

मित्रांनो, या वर्षी जागतिक स्तरावर असलेल्या सोयाबीनच्या कमी उत्पादनामूळे सोयाबीन भाव वाढतील या आशेने शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा स्टॉक करून ठेवलेला आहे. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर झाला आहे, बाजारात हवी तशी आवक येत नसल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा तुटवडा असल्यामूळे सोयाबीनच्या दरात हळूहळू का होईना वाढ होत आहे. (Soybean prices rise? See today’s Soybean market rates 15-03-2022 Tuesday)

हे पण वाचा

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.

हे आहे आजचे सोयाबीन बाजार भाव

आज (15 मार्च रोजी) सोयाबीनची कोणत्या जिल्ह्यात किती आवक आली आणि सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त दर काय मिळाला हे आपण जाणून घेणार आहोत तसेच सर्वसाधारण दर काय आहे? हे पण आपन जाणून घेणार आहोत (Soybean Bajar Bhav 15-03-2022 Tuesday)

मित्रांनो, खाली दिलेल्या जिल्ह्यांच्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव शोधून तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव बघू शकता…

(1) अमरावती  :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 3415 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6500
जास्तीत जास्त दर – 7100
सर्वसाधारण दर – 6800

(2) अहमदनगर  :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 30 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7071
जास्तीत जास्त दर – 7200
सर्वसाधारण दर – 7150

(3) बीड :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 58 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 7000
सर्वसाधारण दर – 6887

(4) बुलढाणा  :
दि. 15 मार्च 2022 (वार – मंगळवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 1280 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 7100
सर्वसाधारण दर – 6800

आजचे सर्व सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

(Soybean Bajar Bhav 15-03-2022 Tuesday)

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.

Leave a Comment