राज्यातले आजचे सोयाबीन बाजारभाव 11/12/2021 वार- शनिवार

आज, दि. 11/12/2021 चे सोयाबीन बाजार भाव | Soybean rate Bajar bhav 11/12/2021

सर्व शेतकरी बांधवांच ReadMarathi.Com वर स्वागत आहे. मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपन राज्यातले आजचे दि. 11/12/2021 वार शनिवार सोयाबीनचे भाव (Soybean Market rate today) बघणार आहोत.

शेती व शेती विषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

आजचे सोयाबीन बाजार भाव दि. 11/12/2021 वार – शनिवार | Soybean rate Bajar bhav 11/12/2021)


(1) हिंगोली (Hingoli) :

आवक – 690 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6000
जास्तीत जास्त दर – 6600
सर्वसाधारण दर – 6300

(2) सोलापूर :

आवक – 70 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6575
सर्वसाधारण दर – 6450

(3) लातूर :

आवक – 12639 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 7252
सर्वसाधारण दर – 6550

(4) अकोला (Akola):

आवक – 2540 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5560
जास्तीत जास्त दर – 7250
सर्वसाधारण दर – 6200

(5) बीड :

आवक – 31 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4500
जास्तीत जास्त दर – 6461
सर्वसाधारण दर – 5753

(6) अमळनेर (जळगाव)

आवक – 100 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 6361
सर्वसाधारण दर – 6361

हे पण वाचा

पीएम किसान योजनेत मोठा बदल,…अन्यथा एकही हप्ता मिळणार नाही

(7) चिखली (बुलढाणा) :

आवक – 1327 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5800
जास्तीत जास्त दर – 6700
सर्वसाधारण दर – 6250

(8) पैठण (औरंगाबाद) :

आवक – 3 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6196
जास्तीत जास्त दर – 6196
सर्वसाधारण दर – 6196

(9) भोकरदन (जालना) :

आवक – 52 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6400
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6450

राज्यातले आजचे सोयाबीन बाजारभाव 11/12/2021 वार- शनिवार | Soybean rate Bajar bhav 11/12/2021

(10) भोकर (नांदेड)

आवक – 321 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4701
जास्तीत जास्त दर – 6440
सर्वसाधारण दर – 5570

(11) मलकापूर (Malkapur):

आवक – 283 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 6455
सर्वसाधारण दर – 5800

(12) गंगाखेड (परभणी)

आवक – 38 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6500
जास्तीत जास्त दर – 6600
सर्वसाधारण दर – 6500

(13) तेल्हारा (अकोला)

आवक – 200 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6310
सर्वसाधारण दर – 6100

(14) देऊळगाव राजा (बुलढाणा):

आवक – 12 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6397
सर्वसाधारण दर – 6300

(15) पुलगाव (वर्धा)
दि. 11/12/2021
आवक – 102 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5800
जास्तीत जास्त दर – 6520
सर्वसाधारण दर – 6310

(16) बाभुळगाव :

आवक – 890 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6675
सर्वसाधारण दर – 6125

(17) पांढरकवडा :

आवक – 80 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6350
जास्तीत जास्त दर – 6495
सर्वसाधारण दर – 6450

(18) पालम :

आवक – 55 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6421
जास्तीत जास्त दर – 6421
सर्वसाधारण दर – 6421

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment