राज्यातील आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव 14/12/2021 वार – मंगळवार

राज्यातील आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव 14/12/2021 वार – मंगळवार | Soybean Rate Bajar Bhav

सर्व शेतकरी बांधवांच ReadMarathi.Com वर स्वागत आहे. मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपन राज्यातले आजचे दि. 14/12/2021 वार मंगळवार सोयाबीनचे भाव (Soybean Live & Today’s Market rate) बघणार आहोत. (Soybean Rate Bajar Bhav 14/12/2021)

आज राज्यातील सोयाबीनच्या बाजारभावांमध्ये तफावत बघायला मिळाली. काही ठिकाणी भाव कमी होते तर काही ठिकाणी वाढलेले बघायला मिळाले..

शेती व शेती विषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

चला तर मग बघुया….राज्यातील आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव 14/12/2021

राज्यातील आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव 14/12/2021 वार – मंगळवार | Soybean Rate Bajar Bhav 14/12/2021

(1) लासलगाव (नाशिक) :
दि. 14/12/2021
आवक – 747 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 4000
जास्तीत जास्त दर – 6541
सर्वसाधारण दर – 6481

(2) हिंगोली
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1005 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5600
जास्तीत जास्त दर – 6363
सर्वसाधारण दर – 5981

हे पण वाचा

(3) मेहकर (बुलढाणा) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2400 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6200

(4) अकोला :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2685 क्विंटल
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 7105
सर्वसाधारण दर – 6400

(5) मालेगाव (नाशिक):
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 18 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3071
जास्तीत जास्त दर – 6170
सर्वसाधारण दर – 5702

(6) चिखली (बुलढाणा) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1416 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6600
सर्वसाधारण दर – 6250

(7) पैठण (औरंगाबाद) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6500
जास्तीत जास्त दर – 6500
सर्वसाधारण दर – 6500

राज्यातील आजचे जिल्हानिहाय सोयाबीन बाजारभाव 14/12/2021 वार – मंगळवार | Soybean Rate Bajar Bhav

(8) देऊळगाव राजा (बुलढाणा):
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 125 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6475
सर्वसाधारण दर – 6300

(9) गंगापूर (औरंगाबाद) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 12 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6000
सर्वसाधारण दर – 6000

(10) भोकर (नांदेड):
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 208 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5454
जास्तीत जास्त दर – 6300
सर्वसाधारण दर – 5877

(11) जिंतूर (परभणी):
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 31 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6325
जास्तीत जास्त दर – 6460
सर्वसाधारण दर – 6450

Soybean Rate Bajar Bhav 14/12/2021

(12) गंगाखेड (परभणी) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 38 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6500
जास्तीत जास्त दर – 6650
सर्वसाधारण दर – 6500

(13) तेल्हारा (अकोला) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 300 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5800
जास्तीत जास्त दर – 6100
सर्वसाधारण दर – 5950

(14) माजलगाव (बीड) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1041 क्विंटल
कमीत कमी दर – 5000
जास्तीत जास्त दर – 6365
सर्वसाधारण दर – 6100

(15) उदगीर (लातूर) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 3000 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 6300
जास्तीत जास्त दर – 6338
सर्वसाधारण दर – 6319

(16) कारंजा
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 5500 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 5750
जास्तीत जास्त दर – 6335
सर्वसाधारण दर – 6100

(17) तुळजापूर (उस्मानाबाद) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 136 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 6301
जास्तीत जास्त दर – 6301
सर्वसाधारण दर – 6301

(18) राहता (अहमदनगर) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 55 क्विंटल
जात – —
कमीत कमी दर – 6000
जास्तीत जास्त दर – 6421
सर्वसाधारण दर – 6300

(19) अमळनेर (जळगाव) :
दि. 14/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 150 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 6325
सर्वसाधारण दर – 6325

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment