सोयाबीन: आज 3 वाजे पर्यंतचे बाजारभाव दि. 15/12/2021 वार – बुधवार

आज 3 वाजे पर्यंतचे सोयाबीन बाजारभाव दि. 15/12/2021 वार – बुधवार

आज दि. 15/12/2021 रोजी देखील राज्यामध्ये सोयाबीन बाजार भावा मध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत बघायला मिळाली.. या लेखाच्या माध्यमातून आपन आज 3 वाजे पर्यंतचे भाव बघितले आहे… अशाच ताज्या बाजार भावांसाठी आमाचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

चला तर मग बघुया… आजचे सोयाबीन बाजार भाव… ( दि. 15/12/2021 वार-बुधवार)

आज 3 वाजे पर्यंतचे सोयाबीन बाजारभाव दि. 15/12/2021 वार – बुधवार | Soybean rate bajar bhav 15/12/2021

(1) लातूर (Latur):
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 8772 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5909
जास्तीत जास्त दर – 7401
सर्वसाधारण दर – 6400

(2) परभणी (Parbhani):
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 205 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 6355
सर्वसाधारण दर – 6150

हे पण वाचा

(3) मालेगाव (नाशिक) :
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 12 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4900
जास्तीत जास्त दर – 6159
सर्वसाधारण दर – 5400

(4) चिखली (बुलढाणा) :
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 1473 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4500
जास्तीत जास्त दर – 6600
सर्वसाधारण दर – 5500

(5) भोकर (नांदेड):
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 200 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5011
जास्तीत जास्त दर – 6150
सर्वसाधारण दर – 5580

(6) परतूर (जालना) :
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 60 क्विंटल
कमीत कमी दर – 5900
जास्तीत जास्त दर – 6240
सर्वसाधारण दर – 6200

(7) गंगाखेड (परभणी)
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 35 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6350
सर्वसाधारण दर – 6200

आज 3 वाजे पर्यंतचे सोयाबीन बाजारभाव दि. 15/12/2021 वार – बुधवार | Soybean rate bajar bhav 15/12/2021

(8) देऊळगाव राजा (बुलढाणा) :
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 86 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5700
जास्तीत जास्त दर – 6200
सर्वसाधारण दर – 6000

(9) धरणगाव (जळगाव) :
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 21 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 6225
सर्वसाधारण दर – 6195

(10) नांदगाव (नाशिक) :
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 10 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3680
जास्तीत जास्त दर – 6400
सर्वसाधारण दर – 6251

(11) आंबेजोबाई
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 40 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5800
जास्तीत जास्त दर – 6176
सर्वसाधारण दर – 6000

(12) उमरखेड (यवतमाळ)
दि. 15/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 210 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5100
जास्तीत जास्त दर – 5300
सर्वसाधारण दर – 5200

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी… धन्यवाद

Leave a Comment