सोयाबीन : आजचे ताजे बाजारभाव दि. 17/12/2021 वार – शुक्रवार | Soybean rate Bajar Bhav 17/12/2021

सोयाबीन : आजचे ताजे बाजारभाव दि. 17/12/2021 वार – शुक्रवार | Soybean rate Bajar Bhav 17/12/2021

सर्व शेतकरी बांधवांच Read Marathi वर स्वागत आहे. मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपन राज्यातले आजचे दि. 17/12/2021 वार- शुक्रवारचे सोयाबीनचे भाव (Soybean Live & Today’s Market rate) बघणार आहोत. (Soybean Rate Bajar Bhav 17/12/2021)… अशाच ताज्या बाजार भावांसाठी आमाचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

चला तर मग बघुया आजचे सोयाबीन बाजारभाव दि. 17/12/2021 वार – शुक्रवार

सोयाबीन : आजचे ताजे बाजारभाव दि. 17/12/2021 वार – शुक्रवार | Soybean rate Bajar Bhav 17/12/2021

(1) बीड (Beed):
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 135 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5390
जास्तीत जास्त दर – 6315
सर्वसाधारण दर – 6064

(2) अकोला :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2400 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5450
जास्तीत जास्त दर – 6700
सर्वसाधारण दर – 6000

(3) परभणी :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 207 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6100
जास्तीत जास्त दर – 6300
सर्वसाधारण दर – 6200

(4) हिंगोली :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 390 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 5850
जास्तीत जास्त दर – 6350
सर्वसाधारण दर – 6100

(5) गंगापूर (औरंगाबाद) :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 4 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5400
जास्तीत जास्त दर – 6180
सर्वसाधारण दर – 5700

कालचे मका व कापूस बाजार भाव येथे वाचा – मका व कापूस बाजार 16/12/2021

(6) लासलगाव – निफाड :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 308 क्विंटल
जात – पांढरा
कमीत कमी दर – 4500
जास्तीत जास्त दर – 6477
सर्वसाधारण दर – 6440

हे पण वाचा

(7) भोकर (नांदेड):
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 150 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4850
जास्तीत जास्त दर – 6333
सर्वसाधारण दर – 5592

(8) गंगाखेड (परभणी):
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 35 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6400
सर्वसाधारण दर – 6350

(9) उमरखेड (यवतमाळ):
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 850 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5100
जास्तीत जास्त दर – 5300
सर्वसाधारण दर – 5200

सोयाबीन : आजचे ताजे बाजारभाव दि. 17/12/2021 वार – शुक्रवार | Soybean rate Bajar Bhav 17/12/2021

(10) मंठा :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 139 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6251
सर्वसाधारण दर – 6000

(11) सेनगाव :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 175 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6000
जास्तीत जास्त दर – 6200
सर्वसाधारण दर – 6100

(12) कारंजा :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 2500 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 5875
जास्तीत जास्त दर – 6475
सर्वसाधारण दर – 6150

(13) आंबेजोबाई :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 10 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6176
जास्तीत जास्त दर – 6290
सर्वसाधारण दर – 6200

(14) औराद शहाजानी :
दि. 17/12/2021
शेतमाल – सोयाबीन
आवक – 227 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 6200
जास्तीत जास्त दर – 6418
सर्वसाधारण दर – 6309

माझ्या शेतकरी मित्रांनो, हे सोयाबीन बाजारभाव आज 3 वाजेपर्यंतचे आहे… अजून बर्याच बाजार समित्यांनी ऑनलाइन भाव अपडेट केलेले नाही. जसे जसे भाव अपडेट होतील तसे तुमच्या पर्यंत या पोस्टच्या माध्यमातून भाव पोहोचवले जातील… धन्यवाद 

शेतकरी बांधवांना महत्वाची सुचना : आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत शेती मालाच्या दरांची चौकशी करून घ्यावी…

Leave a Comment