पहा, राज्यातले आजचे सोयाबीन बाजारभाव दि. 08-12-2021

 

राज्यातले आजचे सोयाबीन बाजारभाव | Live and Today’s Soybean rate

सर्व शेतकरी बांधवांच ReadMarathi.Com वर स्वागत आहे. मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आपन राज्यातले आज दि. 08-12-2021 सोयाबीनचे भाव (Soybean Market rate today) बघणार आहोत.

आपन बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती आवक झाली आणि तेथील कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती आहे? हे पण बघणार आहोत. पण त्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाचं सांगायचं आहे. ReadMarathi.Com वर सोयाबीन, कापूस, मका, हरबरा, आणि मिर्ची यांचे खात्रीशीर ताजे (Live and Today’s rate) बाजारभाव सांगितले जातात. त्यासाठी ही पोस्ट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा..

शेती व शेती विषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

चला तर मग पाहूया, राज्यातील आजचे सोयाबीन भाव (Soybean Today’s rate in Marathi)

आज दि. 08-12-2021 रोजीचे सोयाबीण बाजारभाव | Soybean live rate today

(1) सोलापूर :
आवक – 153 क्विंटल
जात – लोकल
किमान दर – 4000
कामाल दर – 6,600
सर्वसाधारण दर -6450

(2) हिंगोली :
आवक – 1000 क्विंटल
जात – लोकल
किमान दर – 5950
कमाल दर – 6600
सर्वसाधारण दर – 6275

(3) लातूर :
आवक – 14452 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 6301
कमाल दर – 7270
सर्वसाधारण दर – 6870

(4) अकोला :
आवक – 5666 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर : 4800
कमाल दर : 6640
सर्वसाधारण दर – 6300

(5) जालना :
आवक – 2959 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 4500
कमाल दर – 6600
सर्वसाधारण दर 6400

(6) चिखली (बुलढाणा) :
आवक – 1768 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 5800
कमाल दर – 6780
सर्वसाधारण दर – 6290

(7) मेहकर ( बुलढाणा ) :
आवक – 2650 क्विंटल
जात – लोकल
किमान दर – 5500
कमाल दर – 7000
सर्वसाधारण दर – 6500

(8) पैठण (औरंगाबाद ) :
आवक – 14 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 6100
कमाल दर – 6581
सर्वसाधारण दर – 6352

(9) गंगापूर (औरंगाबाद ) :
आवक – 10 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 5600
कमाल दर – 6160
सर्वसाधारण दर – 5975

(11) परळी – वैजनाथ (बीड)
आवक – 500 क्विंटल
जात – —-
किमान दर – 6000
कमाल दर – 6700
सर्वसाधारण दर – 6520

(12) गेवराई (बीड)
आवक – 231 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 5900
कमाल दर – 6400
सर्वसाधारण दर – 6150

(13) परतूर (जालना)
आवक – 65 क्विंटल
जात – पिवळा
किमान दर – 6400
कमाल दर – 6665
सर्वसाधारण दर – 6650

शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना – आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आपल्या जवळील बाजार समितीत काय बाजारभाव आहे? याची चौकशी करून घ्यावी….

Leave a Comment