सोयाबीन करणार शेतकऱ्यांना मालामाल, पहा आज काय मिळतोय दर..!

सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार, मित्रांनो रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आणि चीनने मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडून सोयाबीन आयात सुरू केल्यानंतर सोयाबीन भाव वाढीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय व देश भरातून रोज सकारात्मक बातम्या आपण पाहत आहोत. सोयाबीन भाव वाढणार असे संकेत जाणकार आपल्याला रोज देत आहे. त्याला कारणही तेवढेच मजबूत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामूळे युक्रेन मधील सूर्यफूल निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.

तसेच जागतीक पातळीवर सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या ब्राझिल देशातून सोयाबीन उत्पादन घटल्याच्या बातम्या समोर येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जागतीक पातळीवर सोयाबीन उत्पादनाचा आकडा कमी झाला आहे, याचा अंदाज घेऊन चीनने सोयाबीनची आयात सुरू केली आहे. त्यामूळे जगाला सोयाबीनचा तुटवडा लवकरच जाणवेल असं काही अभ्यासकांचं मत आहे. सोयाबीन बाजार भावात तेजी येण्याचे संकेत जाणकार व अभ्यासक आपल्याला देत आहे. यामुळे येत्या काही दिवसात व महिन्यात सोयाबीन 10 हजार प्रती क्विंटलचा आकडा टच (Touch) करेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

हे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव (Soybean Bajar Bhav 12-03-2022 Saturday)…

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.12 मार्च 2022 वार – शनिवार

आज (12 मार्च रोजी) राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये 7 हजार 600 रुपये तर काही बाजार समित्यांमध्ये 7 हजार ते 7 हजार 500 जवळपास दर मिळाला आहे.

(1) सोलापूर  :
दि. 12 मार्च 2022 (वार – शनिवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 71 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7155
जास्तीत जास्त दर – 7665
सर्वसाधारण दर – 7230

(2) अमरावती  :
दि. 12 मार्च 2022 (वार – शनिवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 1470 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6700
जास्तीत जास्त दर – 7125
सर्वसाधारण दर – 6912

(3) नागपूर  :
दि. 12 मार्च 2022 (वार – शनिवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 474 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6000
जास्तीत जास्त दर – 7600
सर्वसाधारण दर – 7200

(4) हिंगोली  :
दि. 12 मार्च 2022 (वार – शनिवार )
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 800 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6800
जास्तीत जास्त दर – 7448
सर्वसाधारण दर – 7124

आजचे सर्व ताजे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे सोयाबीन बाजार भाव

(Soybean Bajar Bhav 12-03-2022 Saturday)

महत्वाची सुचना : शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याचा किंवा साठवून ठेवण्याचा निर्णय स्वतः बाजाराचा अभ्यास करून घ्यावा.. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published.