कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा आणि करा तणाचे व्यवस्थापन..!

Kapus Tan Nashak mahiti

कापूस तण व्यवस्थापन | Kapus Tan Nashak Favarni या खरीप हंगामामध्ये कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कापूस लागवड केली आहे. आणि  उरलेल्या 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांची लागवड बाकी आहे. कारण की कोरडवाहू कापूस घेणारे शेतकरी मान्सून ची वाट पाहत आहे. आता लवकरच मान्सून च्या सरी बरसणार अशी … Read more