‘या’ शेतकऱ्याने सिध्द करून दाखवलं… फक्त दसरा, दिवाळीच नाही तर इतर वेळेतही झेंडूची शेती करून कमावतो लाखो रुपये…!
सर्व शेतकरी बांधवांचं ReadMarathi.Com वर स्वागत… मित्रांनो, या लेखात तुम्हाला अशा शेतकऱ्याची ओळख करून देणार आहोत की ज्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज दुर केला आहे. हो, खरचं आणि त्यांचा या पध्दतीने शेती करण्याचा प्रवास आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खुपच प्रेरणादायी ठरणार आहे. कारण ‘हा’ शेतकरी फक्त दसऱ्यालाच नाही तर इतर वेळेतही झेंडूची नियोजन पध्दतीने शेती करून … Read more