शेतकर्‍यांनो ! गाईची ही जात देते सर्वात जास्त दूध; शेतीसाठी जोडधंदा म्हणून करा पालन..!

The highest milking cow

Read Marathi Online : ‘गाय’ म्हणजे माय अशी उपमा आपल्या संस्कृती मध्ये गाईला दिलेली आहे. तसेच ‘गो’ पालन शेतकऱ्यांसाठी किंवा इतर बेरोजगार तरुणांसाठी एक भरपूर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. भविष्यातही गोपालन तरुण वर्गासाठी उत्तम व्यवसाय ठरणार आहे. गाईच्या गोमूत्राचा आणि शेणाचा जैविक शेती साठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. तसेच गाईचे दूध आरोग्यासाठी … Read more