Pune-Mhada | पुण्याच्या 5 हजार घरांच्या सोडतीची जाहिरात आज जाहीर? पहा म्हाडाचे संपूर्ण वेळापत्रक;

Pune Mhada : पुणे शहरामध्ये आपले हक्काचे, सुंदर घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. संपूर्ण आयुष्यभर काम करून सुद्धा कित्येक नागरिकांना स्वतःचे घर अशा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घेता येत नाही. पुण्यामध्ये घर घ्यायचे म्हटले तर घराच्या किमती पाहून सर्वसामान्य नागरिक डोक्याला हातच लावतील. कर्ज काढून घर घेतल्यानंतर आयुष्यभर घराचे हप्ते फेडावे लागतील (1 bhk … Read more