खुशखबर! मुंबईत मिळणार फक्त 18 लाखात घर; महा हाऊसिंगची 17,000 घरे; पहा कोणत्या भागात मिळणार घरे..!

1 bhk flat in Mumbai

1 bhk flat in Mumbai : सर्वसामान्य नागरिकांसाठी अगदी स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध करून देण्याकरिता प्रशासना अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई उपनगर मध्ये तब्बल 17000 घरांची बांधणी केली जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष भाग म्हणजे आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या अशा प्रकल्पाचे बांधकाम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहे (1 … Read more