मुंबईत म्हाडाची घरे झाली स्वस्त! म्हाडा प्राधिकरणाने घेतला मोठा निर्णय; आता घराचे स्वप्न होईल साकार..!

Mhada Flats Mumbai : म्हाडा अंतर्गत कोकण मंडळाची बाळकुममध्ये 2018 साली सोडत झाली. अशावेळी मध्यम गटामधील 194 घरांच्या किमतीमध्ये मंडळाने तब्बल सोळा लाखांची वाढ केली (2 bhk flat in mumbai). अशा परिस्थितीमध्ये या सोडती मधील 125 विजेत्यांसोबतच 2005 मध्ये झालेल्या एका योजनेमधील 69 लाभार्थी व्यक्तींवर मोठा आर्थिक भर पडला आहे. परंतु आता म्हाडा प्राधिकरणाने याच 69 … Read more