शेतकर्‍यांनो ! सतर्क रहा; उद्या ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा..!

Be careful; Heavy rains hit 'this' districts tomorrow 30-05-2022

Read Marathi Online : नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे मान्सूनच्या प्रवासाकडे लागून आहे. 27 मे ला केरळ मधे दाखल होईल, असं वाटणारा मान्सून (Monsoon) अजूनही केरळ मधे दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे. पण त्यापूर्वीच मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. (Be careful; Heavy rains hit ‘this’ … Read more