सिडकोचे घर झाले 9 लाख रुपयांनी स्वस्त! आता घरांची स्वप्नपूर्तता होणार कमी किमतीत; पहा नवीन नियम;

Cidco Flats Mumbai : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून जी घरे उभारण्यात येत आहेत त्या घराची किंमत जास्त असल्याची ओरड अनेक ग्राहकांकडून केली जात आहे. मागील वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर उलवे नोडमधील बामन डोंगरी या सोबतच खारकोपर रेल्वे परिसरामधील गृह योजनेअंतर्गत घरांच्या किमतीवरून विविध प्रकारे वादांना फाटे फुटले (Cidco Flats for sale). याच पार्श्वभूमीवर पुढील … Read more