अरे व्वा! नवी मुंबईत मिळवा फक्त 12 लाखात घर; एवढीच घरे विक्रीस उपलब्ध; अर्ज प्रक्रिया सुरू; वाचा सविस्तर;

Navi Mumbai Cidco Flat : गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सिडकोणे घराची लॉटरी जाहीर केली आहे. पनवेल तसेच पनवेल परिसर या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. आजच्या या लेखांमध्ये आपण याच घरांच्या लॉटरी विषयी तसेच तेथील घरांच्या प्रकल्पाविषयी तपशील माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रयाग सिटी विहीघर हा एक सिडकोच्या या प्रकल्पामधील महत्त्वाचा भाग आहे. अनेक … Read more