चीनच्या लस मुळे पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण..!

पाकिस्तान चे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झालेली आहे, इम्रान खान यांनी 18 मार्च रोजी चीन कडून मिळालेली लस घेतली होती, त्यांचे विशेष सहाय्यक फैसल सुलतान यांनी शनिवारी ट्वीटर वर ट्वीट करुन अशी माहिती दिली. चीनच्या सायनोफार्मची लस इम्रान खान यांनी 18 मार्च रोजी घेतली, सध्या पाकिस्तानमध्ये चीनची ही एक मात्र लस उपलब्ध असल्याची … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा काही वेळातच मृत्यू…

मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे, नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, यावर उपाय म्हणुन ठिक-ठिकाणी लॉकडाउन व लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे, देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. एका 65 वर्षीय नागरिकाचा कोरोनाची लस घेतल्यानंतर … Read more