या अभिनेत्रीचा वर्क आउटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वर्क आउट करण्याची इच्छा होईल

Divya Tripati viral work out video

शारीरिक फिटनेस बाबत अनेकांना आकर्षण असते. फिट राहने अनेकांची स्वप्ने असतात. दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripati) या अभिनेत्रीचा वर्क आउट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील वर्क आउट करण्याची इच्छा होईल. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ( Divyanka Tripati) नेहमी आपल्या सोशल मीडिया वर ऐक्टिव राहते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट … Read more