इंटरनेट वर या चार गोष्टी कधीही सर्च करु नका..!

जग दिवसेंदिवस डिजिटल होत असताना डिजिटल युगातील समस्या देखील वाढतच आहे. फ्रॉड चे प्रमाण खुप वाढले आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे आपल्याला या समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मोबाइल वर ऑनलाइन बँकेचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे काहींना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी काही गोष्टी विचारत घेणे गरजेचे आहे. (never … Read more