नवीन घर घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होईल नुकसान, पहा बातमी..!

Home buying Tips : कोणतीही मालमत्ता खरेदी करत असताना सर्वात प्रथम आपण किती पैसे उभे करू शकतो याचा अंदाज नक्कीच लावावा. खरेदी करत असताना नक्की किती रक्कम वापरणार आहात? हितचिंतकांच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून कर्ज (Home loan) घेणार आहात का? या गोष्टीचा सर्रासपणे विचार करावा. जर सगळे पैसे तुमचे स्वतःचे असतील तर चिंता करायची गरज … Read more