हे अँप (App) करणार विजेपासून संरक्षण, मिळणार आधीच संकेत..!

Damin App protect you from lightning

अँप (App) करणार विजेपासून संरक्षण (App protect you from lightning info in Marathi) दिल्ली : पावसाळ्यात सर्वात जास्त धोका विजेपासून असतो. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला तर याचा अधिकच धोका असतो. जोरदार पाऊस आणि विजेचा कडकडाट होत असताना घरीच राहणे सुरक्षीत असते. विजेपासून वाचण्यासाठी हवामान विभागाने सांगितलेले नियम पाळणे गरजेचे असते. आता पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ ट्रॉपिकल … Read more