म्हाडाचा चावी वाटप कार्यक्रम; एवढ्या लोकांना मिळाली म्हाडाची घरे, पहा बातमी..!

Mhada Flat Mumbai

Mhada Flat Mumbai : हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्येक जण पाहतो. जर स्वतः चे हक्काचे घर नसेल तर कुटुंब उघड्यावर पडल्यासारखे वाटते, त्यामुळे घर किती महत्वाचे आहे हे तेव्हा समजते. आता पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी घराचे (1 BHK Flat Mumbai) हे स्वप्न म्हाडा पूर्ण करत आहे. अलीकडेच म्हाडाचा चावी वाटप कार्यक्रम पार पडला आहे. त्यात … Read more