म्हाडाच्या लॉटरीत घर लागले तर ही चूक करू नका! नाहीतर फिरेल तुमच्या स्वप्नांवर पाणी; पहा संपूर्ण माहिती;

MHADA Lottery 2023 : म्हाडाने अलीकडे घरांसाठी अनेक लॉटऱ्या काढल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देखील तब्बल 10 हजार घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता आहे. साडेचार वर्षांचा कालावधी पार पडल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा म्हाडा लॉटरीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे म्हाडाच्या या घरांना यंदा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाने यंदा नोंदणीच्या प्रक्रिये सोबतच बाकीची प्रक्रिया ही … Read more