नोट निर्मीती ! कागदा पासून नव्हे तर अशा तयार होतात नोटा…

Indian currency creation in Marathi

नोट निर्मीती | चलन निर्मीती. (Indian currency creation in Marathi) नोट कशी बनते? आणि कुठे बनते? असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात फिरत असतात. आपल्याला कुठे बाहेर गावी जायचे असेल तर नोट खिशात असावी लागते. पावलोपावली पैशांची गरज भासते. पिण्याच्या पाण्यापासून ते सर्वच गोष्टींसाठी नोट गरजेची असते. त्यामूळे नोटांना प्रतेकाच्या आयुष्यात खुप महत्वाचे स्थान आहे. सकाळ … Read more