रहस्यमय झरा ! दर 15 मिनीटाला होतो चालू-बंद

Mysterious spring

रहस्यमय झरा (Mysterious waterfall in Marathi) पृथ्वीवर असे अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत ज्यांचा उलगडा अजून पर्यंत शास्त्रज्ञ करू शकलेले नाही. म्हणतात ना “निसर्ग सर्वश्रेष्ट आहे” मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला निसर्गावर विजय मिळवणे खुप कठीण आहे. असेच काही रहस्य हे रहस्य बनून राहिलेले आहेत. अजून पर्यंत शास्त्रज्ञ त्यांचा शोध लावू शकले नाही. पृथ्वीवर असे … Read more