खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, पहा कसा करावा अर्ज?

Modi Awas gharkul yojna : राज्य शासनाने “सर्वांसाठी घरे” असे महत्त्वाचे धोरण आखले असून त्याप्रमाणे राज्यभरातील बेघर सोबतच कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या पात्र नागरिकांना 2024 पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ग्रामीण भागातील बेघर नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत अशा विविध घरकुल योजना त्या ठिकाणी राबवल्या जात … Read more