बाप रे! भाड्याने घर घेत असाल तर या गोष्टी लक्षात घ्या, अन्यथा अडकाल कायद्याच्या जाळ्यात..!

Property on rent : “नो ब्रोकर डॉट कॉम” चे को फौंडर तसेच चीफ बिझनेस ऑफिसर यांनी असे स्पष्ट केले आहे की, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये नागरिकांना सतत धोका मिळत आहे व फसव्या व्यवहाराला सामोरे जावे लागत आहे. बरेच मालक आपल्या भाडेकरूंच्या असुरक्षितेचा फायदा घेतात आणि त्यांची फसवणूक करतात. भाडेकरू म्हणून तुमच्या हिताचे रक्षण करणे ही एक … Read more