घर कोणते खरेदी करावे, नवीन की जुने? ह्या गोंधळात असाल तर होईल मोठे नुकसान! पहा महत्वाची माहिती;
Buy Old Flat or New : आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते आणि ते स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी लोक तितकाच प्रयत्न करतात. मोठ्या शहरांमध्ये घराची खरेदी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील हा एक सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. मेट्रो शहरांमधील घरांच्या किमती ह्या खूपच अवाढव्य आहेत (realestate property). अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नवीन फ्लॅट ची … Read more