आवडीचे घर निवडण्याची संधी; पहा सिडकोच्या आगामी लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे..!

2 Bhk Flat in Navi mumbai : पुढील चार वर्षांमध्ये सिडकोच्या माध्यमातून तब्बल 87 घरांची निर्मिती होणार आहे. त्यापैकी चालू वर्षांमध्येच 41 हजार घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे (2 bhk flat in navi mumbai). यामधील विशेष भाग म्हणजे प्रथम येणारस प्राधान्य अशा तत्वावर या सर्व घरांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी … Read more