बाप रे ! एवढ्या संपत्तीची मालक आहे श्रद्धा कपूर
Shraddha Kapoor information in MarathiShraddha Kapoor Biography in Marathi श्रद्धा कपूर एक स्मार्ट आणि सुंदर बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 3 मार्च 1987 मध्ये मुंबई येथे श्रद्धा कपूरचा जन्म झाला. आता श्रद्धा 33 वर्षांची आहे. चिरकूट तिचे टोपणनाव आहे. ती आपल्या आशिकी 2 या सिनेमा मधील अभिनय आणि गाण्यांमूळे खुपच प्रसिद्ध झाली. आशिकी 2 या … Read more