सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने करून भरघोस उत्पादन मिळवा..!
सोयाबीन बीज प्रक्रिया संपूर्ण माहिती | Soybean Bij Prakriya information Read Marathi Online : अलीकडे बीज प्रक्रियेला खूप महत्व प्राप्त झाले आहे. ते म्हणतात ना “शुद्ध बिजा पोटी, फळे रसाळ गोमटी” त्यामुळे पेरले जाणारे ‘बी’ चांगल्या प्रतीचे असायला हवे. पण बी जरी शुद्ध असले तरी कीड आणि रोग उगणाऱ्या झाडाला ग्रासून टाकतात. त्यामुळे झाडाला जन्मतःच … Read more