तूर 10 हजारांवर ; सोयाबीन बाजारभाव कधी वाढणार? जाणून घ्या | Soybean Rate

Soybean-Rate

Soybean Rate : हल्ली शेतकरी खरीप हंगामातील शेती कामाकडे वळला आहे. अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याचे नियोजन करणे सुरू आहे. मात्र, शेती करण्यासाठी हाताशी पैसे असणे गरजेचे आहे, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी बियाण्याची तजवीज करण्यासाठी सोयाबीन राखून ठेवले होते. ते सोयाबीन नाईलाजाने विक्रीसाठी बाजारात आणत असल्याचे चित्र दिसत आहे, पण जिल्ह्यातील काही बाजार समित्या पावसामुळे … Read more