बाप रे ! ‘या’ खरबूजाची किंमत ऐकून उडतील हौश, पहा नेमकी किती आहे किंमत..!

Read Marathi Online : मित्रांनो, जगामध्ये असे अनेक महाग फळे असल्याचे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. आणि नेमकी ही फळे घेत कोण असतील? असा प्रश्न देखील तुमच्या मनात आला असेल. पण जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना नेहमीच महागड्या वस्तू खरेदी करायला आवडतात. काही फळे तर अशी आहेत की ज्यांची किंमत ऐकल्यानंतर ‘बाप रे’ असा शब्दच आपल्या तोंडातून उच्चारला जातो.

उत्तम आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असल्याने आपण बाजारातून फळे विकत आणतो, त्यांची किंमत 50 ते 300 रुपये किलोच्या दरम्यान असते. त्यामूळे ते आपण सहज विकत घेतो. पण जगामध्ये असे काही फळे आहेत की जे सर्व सामान्य माणसांना विकत घेता येणे शक्य नाही.(There are some fruits in the world that cannot be bought by ordinary people)..

या’ खरबूजाची किंमत ऐकून उडतील हौश

आपण आतापर्यंत जपान मध्ये मिळणारा सर्वात महागडा आंबा मियाझाकी बद्दल ऐकलं आहे की जो 2 लाख 70 हजार रुपये किलोने मिळतो, हाॅप शूट्स नावाची जगातील सर्वात महागडी भाजी की जी 1 लाख रुपये किलोने मिळते. हे सर्व वाचत असताना या फळांची किंमत बघून तुम्हाला खरच खूप आश्चर्य वाटत असेल. पण आज आपण ज्या खरबूजाची किंमत पाहणार आहोत त्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटणार नाही तर तुमचे हौश उडतील, नेमकी या खरबूजाची किंमत किती असेल?

‘या’ किमतीला मिळतो खरबूज

मित्रांनो, ज्या खरबूजाबद्दल आपण बोलत आहोत त्याचे उत्पादन फक्त जपान मधील युबारी प्रदेशात घेतले जाते. त्यामूळे याला युबारी खरबूज असे नाव देण्यात आले आहे. या खरबूजाचे उत्पादन फक्त ग्रीन हाऊस मध्येच घेतले जाते. या एका खरबूजाला जर विकत घ्यायचं झालं तर 10 लाख रुपये सोबत ठेवावे लागतील. म्हणजेच या एका खरबूजाची किंमत 10 लाख रुपये आहे. दोन घ्यायचे असल्यास 20 लाख रुपये खर्च करावे लागतील..

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published.