देशातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्ती पाहून थक्क व्हाल..!

शेअर करा

देशातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे.  ही यादी कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरून इंडियाने जारी केली आहे. या यादीत एक महिला प्रथम क्रमांकावर आहे. या महिलेची संपत्ती पाहून तुम्ही थक्कच व्हाल.. (The richest woman in the country, you will be amazed by the wealth)..

या महिलेचे नाव आहे – रोशन नादर मल्होत्रा. या महिलेची एकूण संपत्ती 84 हजार कोटी (84k cr) एवढी आहे. आणि त्या पाठोपाठ किरण मुझुमदार शॉ, फाल्गुनी नायर, वंदना लाल आणि रेणू मुंजाल यांचाही यादीत समावेश आहे..

मिळालेल्या माहितीनुसार एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL) च्या रोशनी नादर मल्होत्रा यांची एकूण संपत्ती 84,330 कोटी एवढी आहे. त्या पाठोपाठ नायकाच्या (Nykaa) फाल्गुनी नायर यांची 57,520 कोटी आहे.

येथे वाचा – पैसाच पैसा : या वनस्पतीचे फळं आणि पाने विकून होते जबरदस्त कमाई, जाणून घ्या माहिती..!

त्यानंतर किरण मुझुमदार-शॉ  29,030 कोटी रुपयांसह तिस-या(Third)क्रमांकावर आहेत, तर Divi’s Laboratories’s च्या निलिमा यांची 28 हजार 180 कोटी, Zoho’s च्या राधा वेम्बूची 26,620 कोटी, USV च्या लीना गांधी तिवारींची संपत्ती आहे 24,280 कोटी, तर मेहेर अ‍ॅने 14,530 कोटी.

न्यू कॉन्फ्लुएंट्सच्या नेहा नारखेडे 13,380 कोटी, डॉ लाल पॅथलॅब्सच्या(Dr.Lal pathlabs) वंदना लाल रु. 6,810 कोटी आणि हिरो फिनकॉर्पच्या(Hiro Fincorp) रेणू मुंजाल रु. 6,620 कोटी आहे. या सर्वांचा या यादीत क्रमानुसार समावेश आहे..(The richest woman in the country)..

मित्रांनो, तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगू इच्छितो की रोशनी नामदार यांनी दुसर्‍यांदा अव्वल स्थानी येण्याचा मान मिळवला आहे. तर फाल्गुनी नायर ही देशातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड(Self Made) महिला आणि जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला आहे(10th richest woman in the world)..

रोशनी नाडर ही देखील सूचीबद्ध IT कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला(First Indian Lady) आहे. तर मित्रांनो लीना गांधी तिवारी यांच्या बद्दल तुम्हाला अभिमान वाटेल कारण लीना गांधी तिवारी या यादीतील सर्वात दानशूर महिला आहेत.. त्यांनी आरोग्य सेवेसाठी(Medical Services) 24 कोटी रुपये दान(Donate) केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.